वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

जब्बार चीनी, वणी: 2011 नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ वणी शहर किंवा यवतमाळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा होता. या निवडणुकीत मनसेने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकत एकच धक्का दिला. सर्वांना वाटत होते की आता मनसेची सत्ता येणार. मात्र अशा काही रंजक घडामोडी घडल्या की मनसेचे स्वप्न क्षणात भंगले. या पंचवार्षीकची आणखी एक … Continue reading वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9