1 सप्टेंबरपासून नोकरीवर न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा
सुशील ओझा, झरी: 1 सप्टेंबरपासून जर स्थानिक बेरोजगारांना नोकरीवर घेतले नाही तर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देत आंदोलकांनी निवेदनातून आत्मदहणाची परवानगी मागितली आहे. याबाबत ठाणेदार आणि तहसीलदार यांना आज शनिवारी निवेदन देण्यात आले. खासगी कंपनीचे अधिकारी राजकीय दडपणामुळे स्थानिक तरुणांना नोकरीवर घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज प्रहारचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृवात आंदोलकांनी … Continue reading 1 सप्टेंबरपासून नोकरीवर न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed