कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण

वणी बहुगुणी डेस्क: कबड्डी सामने पाहायला गेलेल्या एका व्यक्तीला गावातीलच एका तरुणाने हातोडीने मारहाण केली. भालर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राजू प्रभाकर बोबडे (38) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू प्रभाकर बोबडे (38) हा भालर येथील रहिवासी आहे. तो मजुरी करतो. … Continue reading कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण