धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाणीपुरवठा केल्याचा धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार बोपापूर येथे उघडकीस आला आहे. सोमवारी 16 नोव्हेंबरला ही घटना समोर आली. याबाबत ग्रामपंचायतीबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीद्वारा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने त्यांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न गावकरी विचारीत आहे. बोपापूर गावात पाणीपुरवठ्यासाठी गावातीलच … Continue reading धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा