विकेंड लॉकडाउन – वणी शंभर टक्के बंद

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीसह विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी आज 10 एप्रिल रोजी वणीची संपूर्ण बाजारपेठ स्व:स्फूर्त बंद ठेवण्यात आली. दुग्धजन्य पदार्थांची दुकाने वगळता शहरात इतर सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान बंद आहे. वणी बस स्थानकावरून एस.टी. बस फेऱ्याबथोड्या फार प्रमाणात … Continue reading विकेंड लॉकडाउन – वणी शंभर टक्के बंद