व्यसनी पती बळजबरी पाजायचा पत्नीला दारू

बहुगुणी डेस्क, वणी: विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासु, सासरे व ननंद यांच्या विरोधात मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लग्न झाल्याच्या अवघ्या एका महिन्यातच पती हा हुंड्याची मागणी करत पत्नीला सतत मारझोड करायचा. तसेच पत्नीला बळजबरी दारू पाजायचा, असा आरोपही पीडित महिलेने केला आहे. अखेर छळाला कंटाळून पत्नीने सासरच्या … Continue reading व्यसनी पती बळजबरी पाजायचा पत्नीला दारू