वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

जब्बार चीनी. वणी: वेकोलि वणी नार्थ मधील एका कर्मचा-यावर आरोपपत्र (चार्जशिट) असताना त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप एका अधिका-याने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच या अधिका-याच्या इतर भोंगळ्या कारभाराचीही चांगलीच खमंग चर्चा सध्या वेकोलि क्षेत्रात रंगत आहे. कार्यालयीन कामापेक्षा इतर कामात अधिक लक्ष असल्याने या अधिका-याकडून प्रशासकीय कामात चांगलाच घोळ … Continue reading वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध