विठ्ठलवाडीत दोन माथेफिरूंनी फोडली तलाठ्याच्या कारची काच

बहुगुणी डेस्क, वणी: सावर्ला येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या महसूलच्या कर्मचा-याच्या कारची काच दोन माथेफिरूंनी फोडली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या पोलीस या दोन समाजकंठकांचा कसून शोध घेत आहे. सध्या वणीत काच कुणी फोडली याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तक्रारीनुसार, कुणाल निळकंठ आडे (35) हे वणीतील … Continue reading विठ्ठलवाडीत दोन माथेफिरूंनी फोडली तलाठ्याच्या कारची काच