पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी रात्री 10 वाजताची वेळ, वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर 70 ते 80 नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले विद्यार्थी आले. विषय कुठल्यातरी वादाचा होता. वाद वाढत गेला व दोन गट आपसात भिडले. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसाची वॅन आली. पोलीस दंडे घेऊन येताना दिसताच भाईगीरी करणारा ‘झुंड’ मिळेत त्या दिशेने पळत सुटला. … Continue reading पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा