उधारी मागितल्याने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: आर्थिक अडचणीच्या वेळी उधार दिलेले पैसे मागितल्याने एका महिलेला एका तरुणाने लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात महिला जखमी झाली. रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास पळसोनी येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झालेल्या महिला (70) या पळसोनी येथील रहिवासी असून त्या वणीत खासगी नोकरी … Continue reading उधारी मागितल्याने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण