गोकुळनगर येथे महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचा मंगळावारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने तिच्या पतीसोबत येऊन वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही आपल्या कुटुंबासह गोकुळनगर येथे राहते. तिचे पती … Continue reading गोकुळनगर येथे महिलेचा विनयभंग