बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला न्यायालयाने 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 2 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. महिलेचे नाव शेख परवीन शेख मेहबूब (35), रा. पटवारी कॉलोनी वणी, ह.मु. विजयवाडा (तेलंगणा) असे आहे. वणी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन यवतमाळ कारागृहात रवानगी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, वणी पोलिसांनी … Continue reading बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा