शुल्लक कारणावरून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने महिलेला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. शहरातील भीमनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शैलजा श्यामराव घुमे ह्या आपल्या पतीसोबत भीमनगर येथे राहतात. 13 डिसेंबर रोजी शेजारी राहणारे मंगल परशुराम मेश्राम हे शैलजा यांच्या घराजवळील रस्त्यावर खुटे गाडत … Continue reading शुल्लक कारणावरून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण