सावधान ! लग्नासाठी आलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या वणीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. घरफोडी, चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, पर्स चोरी अशा घटनांनी वणी गेल्या काही दिवसांपासून हादरून गेले आहे.  सध्या लग्नाचा सिजन सुरु झाल्यापासून लग्नात तसेच बसस्थानकावर चोरीच्या घटना घडत आहे. यात महिलावर्ग चोरट्यांच्या टारगेटवर आल्या आहेत. मंगळवारी अशीच एक घटना वणी बसस्थानकावर घडली. यात चोरट्याने बसस्थानकावर एका महिलेच्या पर्समधले … Continue reading सावधान ! लग्नासाठी आलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास