रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून

जब्बार चीनी, वणीः वणी बसस्टॅण्डमागील गायकवाड फैल येथून 30 डिसेंबरला रागाने एक महिला घरून निघून गेली. मीरा विठ्ठल गायकवाड (39) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेची उंची 4 फूट असून रंग सावळा आहे. निघताना पिवळ्या रंगाचा सलवार टाॅप आणि हिरव्या रंगाचे स्वेटर घातले होते.पायात स्लिपर आणि सोबत साधा मोबाईल (7264922030)होता. दिनांक 30 डिसेंबरच्या सायंकाळी … Continue reading रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून