पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी स्थानिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. अडेगाव येथे 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या मोठी असूनही गावातील पांदण रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याने साधी बैलगाडी व दुचाकी जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावात त्वरित पांदण रस्ते तयार करावे अशी … Continue reading पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा