विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना प्रतिष्ठेचा MDRT बहुमान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता योगेश पोद्दार यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. या आधी त्यांना चारदा हा बहुमान मिळाला आहे. आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील … Continue reading विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना प्रतिष्ठेचा MDRT बहुमान