सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: स्लॅबचे काम सुरू असताना जिवंत ताराला स्पर्श होऊन एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) असे मृतकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे की वाहिद शेख हे मारेगाव येथील वार्ड क्रमांक 6 … Continue reading सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed