अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या मजनुला ठोकल्या बेड्या

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरूणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. विलास पोतु कुमरे (26) रा. शिरगिरी (पोड), ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. 18 नोव्हेंबरला या तरूणाने गावातीलच एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मुलीच्या … Continue reading अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या मजनुला ठोकल्या बेड्या