नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे सोमवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सूरज पुरुषोत्तम चिपडे (23) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सुरज हा पाणी कॅन गाडीवर काम करायचा तर त्याचे वडील हे शेतावर सालगडी म्हणून काम करतात. सूरज हा आईवडीलांना एकटाच मुलगा होता. त्याने आज दुपारी 4 … Continue reading नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या