वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पो.स्टे. अंतर्गत वेळाबाई (मोहदा) येथे विजेच्या खांबावर काम करीत असताना विजेचा शॉक लागून तरुण पोलवरून खाली पडला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार 25 मार्च रोजी दुपारी 11 वाजता दरम्यान ही घटना घडली. अमर मारोती उरकुडे (26) असे मृत युवकाचे नाव आहे. घरातील एकमेव कर्ता व्यक्ती गेल्याने उरकुडे कुटुंबियांवर दुःखाचा … Continue reading वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू