इलेक्ट्रिकच्या वायरने तरुणाने घेतला गळफास

नागेश रायपुरे, मारेगाव: एका अविवाहित तरुणाने स्वतःच्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव शहरातील प्रभाग क्र 4 मध्ये घडली. आज रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण पुरुषोत्तम परसुटकर (30) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी मृतकाच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. आता मुलानेही हे पाऊल उचचल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  … Continue reading इलेक्ट्रिकच्या वायरने तरुणाने घेतला गळफास