नंदीग्राम एक्सप्रेसखाली कटून तरुणीचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रेल्वेखाली कटून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 5 मे रोजी दु. सव्वा 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रश्मी धनराज पराते (20) रा. शास्त्रीनगर वणी असे मृतक तरुणीचे नाव आहे. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कळू शकले नाही. मात्र आजारपणामुळे त्रस्त झाल्याने रश्मीने आत्महत्या केली असावी, असा … Continue reading नंदीग्राम एक्सप्रेसखाली कटून तरुणीचा मृत्यू