शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : बिअरची काचेची बाटली शाळा समोर फेकू नका, असं म्हटलंय म्हणून शाळेच्या सिक्युरिटी गार्डला एका युवकाने काठीने तसेच थापड बुक्क्यांनी मारहाण केली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी पिंटू उकनकर नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. येथील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात मक्रून स्टूडेंट अकॅडमी शाळा आहे. विठ्ठलवाडी भागात वास्तव्यास असणारा सनी कैलाशचंद्र शर्मा … Continue reading शाळेच्या सुरक्षा रक्षकाला काठीने मारहाण