युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या युवकाने साडीने घरच्या मयालीला फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. राकेश गजानन गोवारदिपे (23) या युवकाच्या आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पाहणाऱ्याची गर्दी उसळली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकते नाही. आत्महत्या केल्याची तक्रार वडील गजानन गोवारदिपे यांनी पोलिस स्टेशननला  दिली. … Continue reading युवकाची फाशी घेऊन आत्महत्या