बेरोजगारीच्या प्रश्नावर मुकुटबन परिसरातील तरुण एकवटले

सुशील ओझा, झरी: परिसरातील कंपनीमध्ये रोजगार दिला जात नसल्याने स्थानिक बेरोजगार तरुणांनी एकत्र येत परिसराती कंपनी व प्रशासनाला निवेदन दिले. विशेष म्हणजे परिसरातील विविध खेडेगावातील हे बेरोजगार तरुण व्हाट्सउप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले. मुकुटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाण, आरसीसीपील सिमेंट कंपनीसह इतर कंपनीत 80 टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मागणी बेरोजगार तरुणांनी … Continue reading बेरोजगारीच्या प्रश्नावर मुकुटबन परिसरातील तरुण एकवटले