मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…. 

बहुगुणी डेस्क, वणी: आशा माणसाला कोणत्याही परिस्थितीत जगवते. जगण्याची दिशा देते. मात्र नैराश्याचं सावट आलं, की आत्मबळही डगमगायला लागतं. त्यानं नुकताच उमेदीच्या वयात प्रवेश केला होता. आपल्या परिश्रमानं नवीन विश्व उभारण्याची स्वप्नही पाहिली असतील. मात्र एक भयंकर निराशाच त्याच्यासाठी जीवघेणी ठरली. त्यातूनच मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील युवा शेतकरी दीपक भास्कर रामटेके (25) याने आपली जीवनयात्रा … Continue reading मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते….