21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवणी (जहांगिर) येथे ही घटना घडली. गुंजन अशोक राजूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गुंजन अशोक राजूरकर (21) हा शिवणी येथील रहिवासी होता. तो घरी त्याचा भाऊ व आईसह राहायचा. गुंजन वेकोलि … Continue reading 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या