कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमित गजानन पुनवटकर (वय 22 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा वेळाबाई येथील सोमेश्वर डवरे यांच्या शेतात मजुरी काम करीत होता. बुधवार 6 जानेवारीच्या रात्री 11 वाजता दरम्यान सुमितने शेतात जाऊन फवारणीचे कीटकनाशक … Continue reading कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या