युवासेनेचा दणका, … अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात

जब्बार चीनी, वणी: शहरात ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे अशी गेल्या सहा महिन्यांपासून युवासेना मागणी करीत होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गेल्या आठवड्यात स्मरणपत्र देत तात्काळ काम न झाल्यास युवासेनेने सेनास्टाईल आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा शिवसेना प्रणीत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा यांनी दिला होता. अखेर प्रशासनाला जाग आली व … Continue reading युवासेनेचा दणका, … अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात