झरीजामनीत भाजपला जोरदार धक्का, सत्ताधारी भाजपला अवघी 1 जागा

जितेंद्र कोठारी, वणी: आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या झरीजामणी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. झरीजामणी नगर पंचायतीच्या 17 जागांपैकी भाजपला फक्त 1 जागावर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनाला 5-5 जागा मिळाल्या. तर या निवडणुकीत पहिल्यांदाच उडी मारणारी आदिवासी संघटना ‘जंगोम दल’ यांनी वंचित … Continue reading झरीजामनीत भाजपला जोरदार धक्का, सत्ताधारी भाजपला अवघी 1 जागा