वणी शहरात आज एकही रुग्ण नाही, 75 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: वणी शहरासाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. आज शनिवार दिनांक 1 मे रोजी वणी शहरात एकही रुग्ण आढळला नाही. वणी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या जवळपास सारखीच आहे. आज तालुक्यात 77 रुग्ण आढळलेत. तर 75 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तर … Continue reading वणी शहरात आज एकही रुग्ण नाही, 75 रुग्णांची कोरोनावर मात