अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मजनूला वणी पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. ऋतिक हनुमान पेंदोर (22) रा. कळमना (खुर्द) ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या बयानावरून … Continue reading अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक