ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : भरधाव ऑटो दुचाकीवर आदळून पलटी झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली तर ऑटोचालक किरकोळ जखमी झाला. वणी घुग्गुस मार्गावर ब्राहमनी फाटा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार तीनचाकी बजाज ऑटो क्रमांक (MH27AC8856) च्या चालकाने मद्य प्राशन करुन निष्काळजीपणे भरधाव वेगाने ऑटो चालवून दुचाकीला जोरदार … Continue reading ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी