बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मुकुटबन रोडवरील सुविधा लॉन समोरील बळीराजा कृषी केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कृषी केंद्रात शेतक-यांना विविध प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते व शेतीपयोगी वस्तू वाजवी दरात खरेदी करता येणार आहे. एकदा नवीन सुरू झालेल्या या कृषी केंद्राला अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे. विविध कंपनीचे उत्पादन उपलब्ध कृषी … Continue reading बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध