वणीत जल्लोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वणीत यावर्षी जल्लोषात साजरी करण्यात आली. भीम जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लोकप्रतिनिधी, विविध राजकीय नेते तसेच मान्यवरांनी हार घालून अभिवादन केले. संध्याकाळी शहरातून जंगी रॅली काढण्यात आली. जय भीमच्या ना-यांनी यावेळी संपूर्ण शहर निनादून गेले.  सकाळी … Continue reading वणीत जल्लोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन