हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: प्रसिद्ध हॉरर कॉमेडी मुव्ही भुलभुलय्याचा सिक्वेल आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 15 वर्षांनंतर याचा सिक्वेल येत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यासह कियारा आडवाणी व तब्बू … Continue reading हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज