उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 15 जून रोजी शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृह (कल्याण मंडपम) येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रेरणेतून तहसील कार्यालय वणी आणि नगरपरिषद वणी यांच्या वतीने या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास … Continue reading उद्या वणीतील कल्याण मंडपम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन