विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू

जितेंद्र कोठारी, वणी: वादळी पावसानंतर खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करताना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन कंत्राटी विद्युत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. येथील गोकूळनगर भागात आज दुपारी 3.30 वाजता दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. रजत अवचट (24) रा. रंगारीपुरा वणी असे मृतक कामगाराचे नाव आहे. रजत हा त्याच्या आईसह राहायचा. रजतच्या मृत्यूमुळे त्याची आई एकाकी … Continue reading विद्युत पुरवठा पूर्ववत करताना करंट लागून कामगाराचा दुर्दैवी मृ्त्यू