वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी वणीत ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ या भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वणी- मुकुटबन रोड वरील श्री विनायक मंगल कार्यालयच्या हॉलमध्ये संध्याकाळी 6 वा. ते 10 वाजेपर्यंत होणार आहे. गीत, संगीत आणि नृत्याचा अनोखा संगम असणा-या या कार्यक्रमाद्वारे देशभक्तीचा … Continue reading वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम