सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…

बहुगुणी डेस्क, वणी: मार्वलच्या एवेंजर्स फ्रॅन्चाईजीच्या यशानंतर मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा पुढचा सिनेमा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी असलेल्या लक्झरीअस वातावरणात आणि डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टममध्ये प्रेक्षकांना हा सिनेमाचा आनंद लुटता येणार आहे. नुकतेच स्पायडरमॅन नो वे होम या सिनेमामध्ये प्रेक्षकांनी डॉ. स्ट्रेंजजा पाहुण्या कलाकाराच्या … Continue reading सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…