सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…

‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ सुजाता थिएटरमध्ये रिलिज.... बुकमाय शो व पेटीएम मुव्ही वर बुकिंग उपलब्ध... अधिक माहितीसाठी संपर्क 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: मार्वलच्या एवेंजर्स फ्रॅन्चाईजीच्या यशानंतर मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा पुढचा सिनेमा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी असलेल्या लक्झरीअस वातावरणात आणि डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टममध्ये प्रेक्षकांना हा सिनेमाचा आनंद लुटता येणार आहे. नुकतेच स्पायडरमॅन नो वे होम या सिनेमामध्ये प्रेक्षकांनी डॉ. स्ट्रेंजजा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहिले होते. त्यानंतर सबकुछ डॉ. स्टेंज असलेला ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ हा सिनेमा रिलिज झाला आहे. यात भरपूर ऍक्शन आणि श्वास रोखून धरणा-या स्पेशल इफेक्टचा बखुबी वापर केला आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा हिंदी भाषेत बघता येणार आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.