गुढीपाडव्यानिमित्त गावरान तडका रेस्टॉरन्टमध्ये खास व्हेज डिशचा बेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट येथे आज शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त पाडवा स्पेशल व्हेज डिशेसचा बेत राहणार आहे. यात खवय्यांना मेन कोर्समध्ये काजू कुंभ मसाला, व्हेज सुंदरी स्पेशल, पनिर पसंदा, व्हेज कस्तुरी, पनिल दिलबहार (सिग्नेचर डिश) या स्पेशल डिशेससह इतरही मशरूम, पनिर, चिजच्या व्हेज … Continue reading गुढीपाडव्यानिमित्त गावरान तडका रेस्टॉरन्टमध्ये खास व्हेज डिशचा बेत