वणीत उत्साहात गुढीपाडवा साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले होते. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच सरकारने सर्व निर्बंध उठवल्याने शनिवारी गुढीपाडव्याचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. वणी शहरात ठीक ठिकाणी गुडी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडवा उत्सव समितीतर्फे येथील टिळक चौकातील शिवतीर्थावर गुढीपाडवा साजरा … Continue reading वणीत उत्साहात गुढीपाडवा साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन