जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. गुरुपीठ ही इंग्रजी शिक्षणासाठी शहरातील एक सुपरिचित शाळा आहे. 19 वर्षांपासून गुरुपीठ इंग्लिश मीडियम … Continue reading जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू