जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

नर्सरी KG 1 KG 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत शिक्षण उपलब्ध.... अधिक माहितीसाठी संपर्क: 9822152396, 8087895618

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. गुरुपीठ ही इंग्रजी शिक्षणासाठी शहरातील एक सुपरिचित शाळा आहे. 19 वर्षांपासून गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविधा –
शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षक असून संपूर्ण क्लासरूम ही डिजिटल आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ऍक्टिव्हीटी हॉलची सुविधा आहे. खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेत विविध इनडोअर व आऊटडोअर खेळ घेतले जातात. शाळेतर्फे बस सुविधा असल्याने शहरातील विद्यार्थ्यांसह बाहेरगावातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळाही सीसीटीव्ही सर्विलन्समध्ये आहे.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व जन्म प्रमाणपत्र याची गरज आहे. शाळेत अवघ्या मोजक्या जागा शिल्लक असल्याने पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आली आहे.

पत्ता: गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल
जैन ले आऊट, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 9822152396, 8087895618

Comments are closed.