पत्नी व तिच्या मोठ्या बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: क्षुल्लक कारणावरून पत्नी व पत्नीची मोठी बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या पती विरुद्द वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कृष्णाजी गेडाम रा. विठ्ठलवाडी वणी असे आरोपी पतीचे नाव आहे. फिर्यादी नमिता सुनील गेडाम(40) रा. विठ्ठलवाडी हिने दिलेल्या तक्रारीनुसार एंजल मेकअप स्टुडिओ नावाने तिचा ब्युटीपार्लर व्यवसाय आहे. दि. 1 मे … Continue reading पत्नी व तिच्या मोठ्या बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण