जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिद्ध सर्जन व मुळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांच्या जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. नांदेपेरा रोडवरील सेव्हन स्टार मॉल समोर समर्थ मेडिकल येथे डॉ. जाधव यांचे सर्जिकल क्लिनिक सुरू होणार आहे. दर रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत वणी, … Continue reading जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन