विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: आता वर्ग 3 ते 10 पर्यंतची इंग्रजीची ट्युशन फक्त 1 हजार रुपयात

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. मात्र आता गुरुनगर येथील प्रा. सागर जाधव यांच्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयाची कोचिंग उपलब्ध आहे. यात 3 ते 10 वी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी केवळ 1 हजार रुपये … Continue reading विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: आता वर्ग 3 ते 10 पर्यंतची इंग्रजीची ट्युशन फक्त 1 हजार रुपयात