विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: आता वर्ग 3 ते 10 पर्यंतची इंग्रजीची ट्युशन फक्त 1 हजार रुपयात

जाधव कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी झक्कास सुट, केवळ मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश .... अधिक माहिती साठी संपर्क : 7038204209

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. मात्र आता गुरुनगर येथील प्रा. सागर जाधव यांच्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयाची कोचिंग उपलब्ध आहे. यात 3 ते 10 वी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी केवळ 1 हजार रुपये फीस विद्यार्थ्याकडून घेतले जाणार आहे. ही सवलत केवळ काही दिवसांसाठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन जाधव कोचिंग क्लासेस तर्फे करण्यात आले आहे.

केवळ फीस नाही तर इतर सुविधा देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यात विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम आधीच पूर्ण केला जाईल. विद्यार्थ्यांना प्रिेंटेड नोट्स दिल्या जाईल. वेळोवेळी यूनिट टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांची रिव्हिजन केली जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर टेस्ट पेपरची सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ग्रामरकडे विशेष लक्ष दिले जाते. अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांच्या लिखानकला डेव्हलप होण्यासाठी विविध उपक्रम घेतले जाणार तसेच याच फिसमध्ये स्पोकन इंग्लिशचे क्लास देखील घेतले जाणार. त्यामुळे अवघ्या 1 हजार रुपयांच्या फिसमध्ये विद्यार्थ्यांना फिस व्यतिरिक्त इतरही सवलती मिळणार आहेत.

● विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थ्यांची संपूर्ण फिस परत
● आई – वडिल नसलेल्या विद्यार्थ्यांचा क्लास मोफत राहणार
● अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत क्लास
● इंग्रजी विषयात आउट ऑफ मार्क्स मिळण्याची शाास्वती दिली जाईल
● स्पोकन इंग्लिशसह व्यक्तीमत्व विकासाचेही विद्यार्थ्यांना धडे

विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची संपूर्ण तयारी – प्रा. सागर जाधव
विद्यार्थी अनेक वर्षांपासून इंग्रजी विषयाची ट्युशन लावतो. मात्र तो किती शिकला हेच बरेचदा कळत नाही. इंग्रजी बोलता येणे तर दूरच विद्यार्थ्यांना लिहिलेले इंग्रजी कळत देखील नाही. अनेक विद्यार्थ्यांना तर इंग्रजी वाचता देखील येत नाही. मात्र क्लासमध्ये आम्ही केवळ इंग्रजी विषयात पास होण्याचीच नाही तर त्याला इंग्रजी वाचता, लिहिता, बोलण्यासह इंग्रजी समजण्याकडेही लक्ष देतो.
– प्रा. सागर जाधव, (M.A. Eng, Eco, B.ed) संचालक, जाधव कोचिंग क्लासेस

क्लासमध्ये केवळ मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एकदा प्रवेश पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन जाधव कोचिंग क्लास तर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: जाधव कोचिंग क्लासेस
गुरुनगर, एलटी कॉलेज रोड वणी
अधिक माहिती साठी संपर्क : 7038204209

Comments are closed.